¡Sorpréndeme!

Smita Patil | स्मिता पाटीलच्या बायोपिकमध्ये रिचा ? | Richa Chadhdha

2020-02-28 11 Dailymotion

सध्या मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या आयुष्यावर देखील लवकरच बायोपिक येणार असल्याची चर्चा जोर धरू लागलीय. या बायोपिकमध्ये अभिनेत्री रिचा चड्डा दिसणार आहे अशी बातमीदेखील सध्या सगळीकडे पसरलीय. ही चर्चा रंगण्यामागचं कारण आहे एक फॅनमेड फोटो. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote